Exclusive Interview with Rucha Apte | ऋचाला अनन्या सिनेमातून काय मिळालं ? | Ananya | Sakal Media |
2022-07-09 116
अनन्या या नवीन मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉंच झालेला आहे. अपघातात दोन्ही हात गमवलेल्या एका तरुणीची कहाणी यात मांडण्यात आली आहे. याच चित्रपटातली अभिनेत्री ऋचा आपटे हिच्याशी साधलेला संवाद